KJIVA GANGSTER AND KJIVA QUOTES »

First ever lyrics of kjiva new gangsta track ganjah (marijuana) in marathi.

ganjah (marijuana)
kjiva marasta hip hop

Verse 1
गोष्ट कशी हि जीवनाची अशी
त्या कालच्या लोकल न्यूजपेपर मध्ये येते ती तशी
होते 2 दिवसा पहिले एका rapper चा खात्मा
ते लोकल लावारिस पोरा सोबत पकडले त्याचा सोबत गांजा
त्या नंतर आला आजच्या global न्यूजपेपर मध्ये (laugh..yeah..ah)
एक rapper करते represent मराठी
हि माने ची गोष्ट ती
(KJIVA aka marathi rapstar)
ते हाता मध्ये नशा, ते नशा माझ्या गश्यात
ते गश्या मध्ये दारू , ते दारू मध्ये नशा
(gun reload.. shoot... man kill sound)
14 वर्षा वयाचा मित्राचा झाला रस्त्या
वरती डोळ्या समोर खून
तेवा पासून डोळ्या वरती चढला गांजा, पैसा , पिण्याचा जुनून read more


कोतवाली चॊकी मध्ये पोलिस मांगे पोराला बयान
पोरगा नाशे मध्ये सांगे साथी, सोबती रे खुनी
आरोपी मवाली पोरा सोबत कशी काय झाली शुरू 24 घंटे
नाशे मध्ये गांजा विकू -विकू राहतो पोरगा पोलीसा पासून
लपून छुपून दुरून (KJIVA aka marathi rapstar)
(police siren... police radio streaming...)
[Chorus x6]
गांजा नशा नशा , गांजा नशा नशा
It's केजिवा , K-J-I-V-A केजिवा
Verse 2
(yeah.. aah...laugh)
अवती बोवती असते माझ्या cctv पोराचा रे
हाता मध्ये joint चा गांजा 24 घंटे नशे मध्ये
खुनी आरोपी शोधे ह्या मराठी rappera ला
Albany चे rapper करते ह्या मराठी पोरा सोबत सामना
We are the drugs dealer basically deals with Albany New York
NYC n that's we are the thug life
(car crash....sound of police siren)
रे जवळ च्या रे सोबत्या जवळी होत्या positive HIV च्या गोळ्या
ते studio वरती पोलिस वाले येऊन करते केजिवा च्या नावा खाली
Narcotic का चा धारा नाशे मध्ये जिवा लिहे rap मराठी
(cellphone vibrating....)
ते New York मध्ये मला मारण्या साथी माझ्या मांगे आरोप्या ची गाडी
Hold on some thing rang hold on
(phone call between KJIVA & murder suspect)
[K:] हेल्लो ?
[MS:] हा जिवा ..!
[K:] aaah ....
[MS:] काल रात्री आपल्या एका सोबत्याचा खून झाला ..
[K:] रे खून झाला
[MS:] aha ..., ते पोलीसानी मारली आपल्या studio वरती धाड ते तुझ्या मांगे तुला पाकळा साठी पोलिस आहे बसली तयार
[K:] गोष्ट रे तुझी देते दिमाकाला ताण ,पण नशे मध्ये केजीवा आहे आज शहरचा बाहार
[MS:] घेते तुझी शूळ करे फोन हा trapped, encounter list मध्ये नाव तुझे पहिले ते show मध्ये तुझ्या तुला ठोका साठीपोरं पाठवले त्यांनी चार
(bullet fire on MS by police)
[K:] can u hear me? x2
[MS:] hello..hello
[K:] i'm saying man, i'm saying...
[MS:] hello.. hello...!
(phone call end sound)
[Chorus x6]