Went from shot caller with gamble my soul to devil.
Nobody cares if I die for fighting Marathi breed.
If thousands of Marathi people follow me that means they want revolution on Marathi land.
- नाही मी कोणी राजकारणी नेता,
अरे नाही मी कोणी डॉन, गुंडा, मवाली,
सोडून जवानी त आपली मराठी माती,
सात समुंद्र पार अमेरिकेत सुरु केली मी मराठी पोराची लडाई...
- डोळ्यामध्ये डोळे पाहायला तिने मजबुर केले,
काही न बोलता तिचे डोळे खुप काही बोलुन गेले,
रूप तिचे हया डोळ्यामध्ये अशे बसले,
आता तिच्या शिवाय जिवंत राहणे अशक्य झाले.
- माझ्या राष्ट्रा मध्ये,
i phone, sports bike मुळे पोराचे brand नजर येते,
मजेसाठी नशेच्या बॉटल गटकल्या जाते,
पोरीच्या नावाखाली ठिक-ठिकाणी सिगरेट पेटविल्या जाते,
तरीही आजपण नक्षलवादा विरुद्ध लढण्यासाठी,
हातात बंदुक घेऊन पोरांना जीव द्यावे लागते.
- तुने जिवंत पणी मला मरण्याच्या वेदना दिल्या,
तुला पण पोरी कुणाच्या आठवणी त्याच वेदना देऊन जातील,
बिचारया बेकसुर माझ्या हृदयाला तु माझ्या पासुन दुर घेऊन गेली,
लक्ष्यात ठेव तु पण तुझे हृदय तुझ्या जवळ किती दिवस वाचवुन ठेवशील ??
- तिला विसरण्यासाठी संपुर्ण जीवन कमी पडले,
"विसरून जा रे तिला" असे सांगणारे खूप मिळाले,
#### पिणे तर मला पोरी तुझ्या आठवणीने शिकवले,
पण बिचारया #### ने मला तिच्या धुव्यात फक्त तूच दाखविले.
- तूच का ग माझ्या हृदयात वसली,
सांगना तूच का ग माझ्या डोळात बसली,
जाता जाता तूच तर रळवून का ग मला सोडून गेली,
सांगना तूच का ग माझ्या हृदयात रुतली.
- जाता जाता ती वळून पाहिली,
माझ्या मांगे अश्रू ती वाहिली,
प्रेम तर माझ्यावर होते ना,
मग माझ्या शिवाय का राहिली,
तू ग मला काहीच नाही बोलली,
पण
माझ्या मेल्यावर फक्त खोट प्रेम दावली .........!
- आठवण तुझी घेऊन जाते मला त्या काळ्या रात्री आणि सांगते तु कधीच परतणार नाही......!
KJIVA
THE MARATHI RAPPER